PMEGP कर्ज योजना
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) | Prime Minister Employment Generation Programme in Marathi
By आपला बिझनेस
—
भारतातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये बेरोजगारी ही मोठी समस्या होती. PMEGP च्या माध्यमातून लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्वरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा उद्देश होता.