KCC योजना
किसान क्रेडिट कार्डची मराठीत संपूर्ण माहिती | How to apply for kisan credit card online in India
By आपला बिझनेस
—
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी सुलभ आणि वेगवान आर्थिक मदत मिळावी, यासाठी 'किसान क्रेडिट कार्ड' (Kisan Credit Card) योजना सुरू करण्यात आली आहे.