CM Agriculture and Food Processing Scheme Maharashtra
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना | How to apply for CM Agriculture and Food Processing Scheme
By आपला बिझनेस
—
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना (CM Agriculture and Food Processing Scheme).