Bamboo Farming in India

Bamboo farming in India

फायदेशीर बांबू शेती कशी करावी : लागवड पद्धत आणि योग्य बांबूच्या जाती

बांबू ही वनस्पती पृथ्वीवरील सर्वात जुन्या वनस्पतींपैकी एक मानली जाते. तिचा इतिहास लाखो वर्षांपूर्वीचा आहे आणि ती विविध संस्कृतींमध्ये महत्त्वपूर्ण स्थान बाळगून आहे. बांबूला "गरीबांचा सोने" (Green Gold) असे म्हटले जाते.