Agriculture business in Maharashtra

How to do Farming like a business

शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पहा | How to do Farming like a business

भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. येथे ७०% लोकांच्या जीवनाचा आधार शेतीवर आहे. आजच्या आधुनिक काळात पारंपरिक शेती जशी सुरू ठेवता येते, तसेच ती व्यवसाय म्हणूनही वाढवता येते.