बिझनेस साठी सरकारी योजना

How to apply to PM Mudra yojana (PMMY)

प्रधानमंत्री मुद्रा योजना, अर्ज, कागदपत्रे | How to apply to PM Mudra yojana (PMMY)

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) भारत सरकारच्या अत्यंत महत्वाच्या योजनांपैकी एक आहे, जी विशेषतः लघु आणि सूक्ष्म उद्योगांना कर्ज मिळविण्यासाठी मदत करते.