उस्मानाबादी शेळीपालन व्यवसाय

How to start goat farming business in Marathi

शेतीबरोबर शेळीपालन करून भागवा आपला वार्षिक खर्च | How to start goat farming business in Marathi

भारतीय शेतकऱ्यांसाठी शेतीबरोबर शेळीपालन हा एक परिपूर्ण पूरक व्यवसाय ठरतो. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा अपुरा भाग शेळीपालनातून सहज भरून काढता येतो.