अहिल्यानगर
अहिल्यानगरचा अद्रक किंग, एक एकरात १८ टन उत्पादन | How to start ginger farming In Marathi
By आपला बिझनेस
—
अभिजीत घुले या 25 वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने शेतीतील यशाची एक नवी वाट दाखवली आहे. शेवगांव तालुक्यातील या तरुणाने रांजणी या गावात 2021 पासून आल्याची लागवड सुरू केली