स्पेशल स्टोरी

How to start an edtech company

टॉपर (Toppr) एडटेक | How to start an edtech company

टॉपर (Toppr) हे भारतातील एक प्रमुख एडटेक प्लॅटफॉर्म आहे, जे 5वी ते 12वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणत आहे.