
आपला बिझनेस
कुसुम सोलर पंप योजना | How to apply for Kusum Solar pump yojana in Marathi
कुसुम (KUSUM) म्हणजे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वच्छ, हरित ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे, ज्यामुळे शेती अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक होईल.
आयुर्वेदिक साबण निर्मिती व्यवसाय | How to start an ayurvedic soap making business
आयुर्वेदिक साबण निर्मिती व्यवसाय भारतामध्ये सध्या खूप trending आहे. जगभरातील लोक नॅच्युरल उत्पादनांवर अधिक भर देत आहेत.
शेतीबरोबर शेळीपालन करून भागवा आपला वार्षिक खर्च | How to start goat farming business in Marathi
भारतीय शेतकऱ्यांसाठी शेतीबरोबर शेळीपालन हा एक परिपूर्ण पूरक व्यवसाय ठरतो. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाचा अपुरा भाग शेळीपालनातून सहज भरून काढता येतो.
स्टार्टअप इंडिया योजना | How to apply for startup India scheme
भारत सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली.
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना | How to apply for CM Agriculture and Food Processing Scheme
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना (CM Agriculture and Food Processing Scheme).
कमी पैशात सुरु करा घरी बसून तुमचा ड्रॉपशिपिंग व्यवसाय | How to start drop shipping business in Marathi
ड्रॉपशिपिंग हा सध्या लोकप्रिय ठरलेला ऑनलाईन व्यवसायाचा प्रकार आहे. कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या या मॉडेलमुळे अनेक नवउद्योजक व्यवसायात उतरू शकतात. या व्यवसायाची खास ...
मसाला प्रक्रिया उद्योग – एक यशस्वी व्यवसायाची संधी | How to start a spices / Masala business in India
भारतात मसाल्यांचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर औषधी गुणधर्मांमुळेही केला जातो.
पैशांची बचत कशी कराल? | How to save money
पैशांची बचत करणे हे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे. आपल्या जीवनात असलेल्या अस्थिरतेचा सामना करण्यासाठी, किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी बचत करणे आवश्यक आहे. ...
व्हिडिओ एडिटिंग: एक ट्रेंडिंग करिअर पर्याय |Learn video editing a trending career option
आजकालच्या डिजिटल युगात, व्हिडिओ एडिटिंग हा एक अत्यंत ट्रेंडिंग करिअर पर्याय बनला आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) |Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही भारत सरकारने लाँच केलेली एक महत्त्वाची योजना आहे.